tag:blogger.com,1999:blog-6842232633452025166.post5101840553784652711..comments2022-04-09T01:15:47.836+08:00Comments on नाट्यसंगीत: संगीत मानापमान - मार्च २०११ - १००वे वर्षPushkar Kulkarnihttp://www.blogger.com/profile/00446445307975196887noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-6842232633452025166.post-1205598948160784992019-02-10T18:29:22.996+08:002019-02-10T18:29:22.996+08:00स्मृती संगीत-by sitakant ladस्मृती संगीत-by sitakant ladसचिन गरुडhttps://www.blogger.com/profile/13390015568074583044noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842232633452025166.post-41170898865760284792011-03-19T21:59:05.541+08:002011-03-19T21:59:05.541+08:00नाटककार श्री. वसंत शांताराम देसाई यांचे ’मखमालीचा ...नाटककार श्री. वसंत शांताराम देसाई यांचे ’मखमालीचा पडदा’ हे सुंदर पुस्तक जरूर वाचा. मराठी नाट्यसृष्टीचा विस्तृत इतिहास त्यात वाचावयास मिळेल.
मानापमान हे नाटक काकासाहेब खाडिल्करांनी ’लिहिले’ आहे, रंगभूमीवर ते आणण्याचे काम गंधर्व नाटक कंपनीचे, खाडिलकरांचे नव्हे. त्यानी नाटकाचे दिग्दर्शनहि केले होते.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842232633452025166.post-26820413132394033472011-03-13T13:34:37.057+08:002011-03-13T13:34:37.057+08:00यासंबंधातील श्री. अनिरुद्ध कुळकर्णी यांची अनुदिनी ...यासंबंधातील श्री. अनिरुद्ध कुळकर्णी यांची अनुदिनी वाचावी.
http://www.searchingforlaugh.blogspot.com/

मंगेश नाबर.mannabhttps://www.blogger.com/profile/15475762165895534177noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842232633452025166.post-87441491783850078502011-03-12T17:23:05.585+08:002011-03-12T17:23:05.585+08:00ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कृपया ह्या ब्लॉगला ...ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कृपया ह्या ब्लॉगला अश्याच उत्तमोत्तम प्रतिक्रिया देत रहा.Pushkar Kulkarnihttps://www.blogger.com/profile/00446445307975196887noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842232633452025166.post-71537847303291096062011-03-12T16:01:42.069+08:002011-03-12T16:01:42.069+08:00श्री कुलकर्णी: सीताकान्त लाड यांनी नाटककार, नाटके,...श्री कुलकर्णी: सीताकान्त लाड यांनी नाटककार, नाटके, गायक, वेगवेगळ्या संगीत मंडळी यांबद्दल एका पुस्तकात छान माहिती दिली आहे. पुस्तकाचं नांव आठवत नाही.
बाळ सामन्तांच्या एका पुस्तकात अनेक नाट्यगीतांचे शब्द आहेत; ती सोय आता इंटरनेटवरही आहेच.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842232633452025166.post-17862720877087929892011-03-12T00:32:58.061+08:002011-03-12T00:32:58.061+08:00'मानापमाना'च्या पहिल्या प्रयोगाच्या दिवशी ...'मानापमाना'च्या पहिल्या प्रयोगाच्या दिवशी सकाळी बालगन्धर्वांची मुलगी वारली. पण तरीही नारायणरावांनी प्रयोग रद्द केला नाही.

दिनानाथ -> दीनानाथ.

'रन्ध्रात पेरिली मी' हे नाट्यगीत नाही.Anonymousnoreply@blogger.com